pune municipal corporation recruitment 2022 for clerk

पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती ४४४ पदांची २०२२

pune municipal corporation recruitment 2022 for clerk – Pune Municipal Corporation Recruitment 2022 has published advertisement for 444 posts of Clerk, Assistant Encroachment Inspector, Legal Officer, Junior Engineer. पुणे महानगरपालिका भरती २०२२ मध्ये लिपिक , साह्यक अतिक्रमण निरीक्षक , विधी अधिकारी , कनिष्ट अभियंता ४४४ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. online application for pmc recruitment 2022 माहिती खालीलप्रमाणे आहे.

pune municipal corporation recruitment post details

pune mahanagar palika job 2022 माहिती खालीलप्रमाणे आहे .pune mahanagarpalika recruitment 2022 हि कायमस्वरूपी पदांची भरती आहे.

पुणे महानगरपालिका online अर्ज करण्यासाठी वेळापत्रक

अर्ज सुरु होणाची दिनांक -२० जुलै २०२२

शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०२२

परीक्षा तारीख – ऑगस्ट/ सप्टेंबर संभाव्य

पदांची माहिती पुणे महानगरपालिका भरती २०२२

पुणे महानगरपलिका मध्ये एकूण ४४४ पदे २०२२ साठी सरळसेवेने भरली जात आहेत.

पदाचे नाव पदसंख्या
साह्यक विधी अधिकारी
लिपिक टंकलेखक २००
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य,यांत्रिकी,वाहतूक नियोजन)अनुक्रमे १३५+५+४
अतिक्रमण निरीक्षक १००
एकूण ४४४

पुणे महानगरपालिका भरती २०२२ शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
साह्यक विधी अधिकारी विधी शाखेची पदवी
लिपिक टंकलेखक १० वी उतीर्ण + इंग्रजी किंवा मराठी टंकलेखन+MSCIT
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य,यांत्रिकी,वाहतूक नियोजन)संबधित विषयात अभियांत्रिकी पदवी
अतिक्रमण निरीक्षक १० वी पास+सर्वेव्हर कोर्स

PMC पुणे महानगरपालिका मध्ये online अर्ज लिंक –

सविस्तर जाहिरात येथे पहा
online अर्ज येथे करा
pune municipal corporation recruitment 2022 for clerk
error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result