You are currently viewing (Ratnagiri NHM) Arogya sevika & Arogya assistant bharti

(Ratnagiri NHM) Arogya sevika & Arogya assistant bharti

  • Post category:Home

आरोग्य सेविका व आरोग्य साहय्यक भर्ती NHM रत्नागिरी 2022

(Ratnagiri NHM) Arogya sevika & Arogya assistant bharti -राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान तालुका कार्यालय , रत्नागिरी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ( NUHM ) अंतर्गत केंद्र शासनाच्या सन २०२१.२२ या वर्षाच्या मंजूर कृती आराखड्यान्वये रत्नागिरी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता मंजूर पदे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्याकरीता नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सामाजिक आरक्षणानिहाय भरावयाची असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहीत नमुन्यात मागविण्यात येत आहेत

Video पहा

पदांचा तपशील

०१ आरोग्य परिचारिका(आरोग्य सेविका)

०२ आरोग्य सहाय्यिका ( LHV )

अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती http://ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

अर्जासोबत प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्य प्रती जोडाव्यात .

१. आधार कार्ड २. जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला ३. शैक्षणिक अर्हता शेवटच्या वर्षाची मार्कशिट ४. अतिरिक्त शैक्षणिक अर्हत असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र व मार्कशिट ५. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र ६. जातीचे प्रमाणपत्र ७. अनुभवाचा दाखला ३ ) अर्जामध्ये संपूर्ण नांव , पत्ता , जन्मतारिख शैक्षणिक अर्हता पूर्वानुभव नमूद करावा . तसेच अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा .

अर्ज पठावने पत्ता

उमेदवाराने विहीत नमुन्यात आपले अर्ज तालुका आरोग्य अधिकारी यांचे नावाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय , तालुका रत्नागिरी , मा . जिल्हाधिकारी कार्यालय आवार , जयस्तंभ , रत्नागिरी ४१५६१२ या पत्यावर दिनांक ० ९ / ०३ / २०२२ ते १ ९ / ०३ / २०२२ या कालावधीत सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पोस्टाद्वारे / बंद लिफाप – यात सादर करावीत . लिफाप – यावर कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे हे नमूद करावे .

महत्वपूर्ण तारखा

जाहीरात पहा

अधिकृत वेवसाइट

Latest Job Updates