thane mahanagar palika bharti– ठाणे महानगरपलिका मध्ये (TMC) staff nurse vacancy २०२२ साठी आवेदन अर्ज मागवण्यात येत आहेत. ठाणे महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग मध्ये अधिपरीचारिका या पदांची भरती होत आहे. 49 GNM and BSC Nursing posts.
thane mahanagar palika पदांची सविस्तर माहिती
पदाचे नाव – अधिपरीचारिका (staff nurse)
एकूण पदांची संख्या- ४९
शैक्षणिक पात्रता– 12वी उत्तीर्ण व B.Sc नर्सिंग किंवा GNM व MS-CIT किंवा CCC
वयमर्यादा – खुला ३८ वर्ष व राखीव प्रवर्ग ४३ वर्ष पर्यंत
नोकरीचे ठिकाण – ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग
अर्ज फी – नाही
थेट मुलाखत साठी तारीख –२४ नोव्हेंबर २०२२ सकाळी ११ वाजता
मुलाखत साठी ठिकाण-कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
official website thane municipal corporation | click here |
सविस्तर जाहिरात पहा | जाहिरात PDF पहा |
Post Name – Staff Nurse
Total No. of Posts- 49
Educational Qualification- 12th pass and B.Sc Nursing or GNM and MS-CIT or CCC
Age Limit – Open 38 years and reserved category up to 43 years
Job Location – Thane Municipal Health Department
Application Fee – No
Date for Interview – 24 November 2022 at 11 AM
Venue for Interview- Arvind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandanwadi Pachapakhadi, Thane