You are currently viewing रत्नागिरी जिल्हा अंतर्गत पदभरती सन २०२१-२०२२ भरण्यात येणारी पदे

रत्नागिरी जिल्हा अंतर्गत पदभरती सन २०२१-२०२२ भरण्यात येणारी पदे

  • Post category:Home

-वैदयकिय अधिकारी , एमबीबीएस राष्ट्रीय आरोग्य अभियान , रत्नागिरी अधिनिस्त खालील नमुद करणेत आलेली मनुष्यबळ भरती कोवीड 19 उपचारासाठी जिल्हयात कोरोनाचा कोवीड 19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृष्य परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकची आरोग्य सेवा देण्याकरिता DCHDCHC येथे कोवीड 19 साथीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यंत खालील प्रस्तावित पदांना ३१ मार्च २०२२ पर्यंत कालावधीसाठी नेमणूक देणेकरिता खालीलप्रमाणे थेट मुलाखतीचे आयोजन करणेत येत आहे .

जे उमेहवार डिसीएच / डिसीएचसी चे ( जिल्हा रुग्णालय , रत्नागिरी व उपजिल्हा रुग्णालये ) ठिकाणी काम करू इच्छित आहेत त्यांनी या कार्यालयाच्या ई मेल आयडी rinzpcovid2021@gmail.com वर दि 17/01/2022 पर्यंत अर्ज सादर करावेत जाहिराती दद्वारे उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदभरती पूर्ण होई पर्यंत वॉक इन इंटरव्य दद्वारे पदभरती करणेत येईल आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय अधिकारी यांची कंत्राटी पट्टधतीने मानधन तत्वावर भरणेसाठी निवड व प्रतीक्षा यादी तयार करावयाची असून त्या करीता अर्ज मागविणेत येत आहेत .

वैदयकिय अधिकारी एमबीबीएस , या पदासाठी शैक्षणिक अर्हता पूर्ण करणा – या इच्छुक उमेहवांरांनी आपले अर्ज व विहित शैक्षणिक अर्हताधारक प्रमाणपत्रके ई – मेल वर सादर करावयाची आहेत .

वयोमर्यादा वैदयकिय अधिकारी , एमबीबीएस या पदांची भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 61 वर्षे व सेवा समाप्तीची मर्यादा चिकित्सक प्रमाणित शारिरिक योग्यतेचे प्रमाणपत्रक वर्षे राहिल , 60 वर्षावरील अर्जादारांकरिता ( मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ) सादर करणे अनिवार्य राहिल .

जाहीरात येथे पहा