मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे लवकर अर्ज करा मुदत संपत आली

मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे लवकर अर्ज करा मुदत संपत आली

Recruitment has started in Mira-Bhayander Municipal Corporation, apply soon, मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे लवकर अर्ज करा मुदत संपत आली – मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती जाहिरात मध्ये वैद्यकीय अधिकारी,परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची एकूण 45 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. नोकरीचे ठिकाण भाईंदर या ठिकाणी असेल अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे. अर्ज तुम्हाला ८ नोव्हेंबर 2023 पर्यंत करावा लागणार आहे. अर्ज पाठवण्यासाठी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन .नगर भवन .मांडली तलाव. तळमजला भाईंदर ठाणे हा पत्ता दिला आहे येथे तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. याची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व निवड प्रक्रियेची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक तुम्हाला खाली दिली आहे तिथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकता.

सविस्तर जाहिरातयेथे पहा
error: Content is protected !!
Scroll to Top