You are currently viewing (samaj kalyan hostel) समाज कल्याण वसतिगृह अर्ज २०२३-२४
(samaj kalyan hostel) समाज कल्याण वसतिगृह अर्ज २०२३-२४

(samaj kalyan hostel) समाज कल्याण वसतिगृह अर्ज २०२३-२४

  • Post category:Home

samaj kalyan hostel admission 2023-24

samaj Kalyan Vibhag has been announced Maharashtra state hostel admission, district wise free samaj kalyan hostels admission information given in this blog. samaj kalyan hostels is available all over Maharashtra like , Samaj Kalyan hostel Pune, Mumbai, Nashik, Osmanabad, Latur, solapur, sangali etc. www.majinoukriguru.in/samaj-kalyan-hostel-admission/.

समाज कल्याण वसतिगृह प्रवेश प्रक्रिया २०२३

योजनेचे नाव – सामाजिक न्याय व विशेष साह्य योजना वसतिगृह प्रवेश

अर्ज फी – नाही

अर्ज प्रक्रिया – offline

अर्ज देण्याचे ठिकाण- संबधित वस्तीगृह गृहपाल, मागासवर्गीय मुला मुलींचे शासकीय वसतिगृह.

समाज कल्याण वसतिगृह अर्ज करण्याचे वेळापत्रक

( संबधित वेळापत्रक संभाव्य आहे यात तारीख बदल होणायची संभवणा आहे – त्यासाठी समाज कल्याण कार्यालय व संबधित जिल्हा वसतिगृह नोटीस बोर्ड चेक करावेत)

अ.क्र.अभ्यासक्रमऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी
शालेय विद्यार्थीदि.12.07.2023 पर्यंत
इ.10 वी 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन)दि.31.07.2023 पर्यंत
बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम/ एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर,पदवी,पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन)दि.31.07.2023 पर्यंत
4व्यावसायिक अभ्यासक्रमवेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल

शासकीय वसतिगृह समाज कल्याण लाभ

योजनेचे लाभाचे स्वरूप

  1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
  2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
  3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
  4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हास इ.
  5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता सुद्धा दिला जातो.

समाज कल्याण वसतिगृह अर्ज प्रक्रिया

महत्वाची कागदपत्रे –

  • मागील वर्षाची गुणपत्रिका
  • पालकांचा उत्तपन्न दाखला
  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • बोनाफाईड/ शैक्षणिक शुल्क भरणा पावती

अर्ज करण्यासाठी पात्रता

  1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
  1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु. २,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
  3. इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
  4. अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० जून पर्यंत किंवा निकाल लागल्यापासून १५ दिवसांचे आंत.
  5. सन २०१४ -१५ पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी १०% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून व गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आणि ५% खासबाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी, मेहकर या जातीतील लाभार्थ्यांसना प्राधान्य् देण्यात येते.

समाज कल्याण वसतिगृह प्रवेश अर्ज – PDF येथे पहा