SBI CBO Recruitment 2022 –
State Bank of India CBO Recruitment 2022 for 1422 Circle Based Officer (CBO) Posts for Maharashtra state 200 posts. all candidate important for CBO post local language knowledge.
एकूण जागा: 1422
पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स
SBI CBO पदांची माहिती खालील प्रमाणे आहे
Maharashtra and other state posts details given in below.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी त्याचबरोबर बँकेतील ऑफिसर या पदांचा 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 21 ते 30 वर्षे व SC/ST- 05, OBC- 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत व महाराष्ट्र
परीक्षा ठिकाण महाराष्ट्र माहिती-
अर्ज फी: General,OBC,EWS- 750 , SC/ST/PWD-No फी
शेवटची तारीख: 07/11/2022
परीक्षा तारीख: 04/12/2022