TULIP अंतर्गत SMKC महानगरपालिकेसाठी डेटा एंट्री ऑपरेटरची नवीन भरती.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28-03-2022 आहे.(DATA ENTRY OPRETOR FOR SMKMC 2022 SANGLI MIRAJ KUPWAD CITY MUNICIPAL CORPORATION)
रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर
पात्रता- पदवी,मराठी टाइपिंग ३०, इंग्लिश टाइपिंग ४० , MS CIT
नोकरीचा प्रकार- Internship For Data Entry operator
अर्ज करण्याची शेवट तारीख – २८ मार्च २०२२