You are currently viewing Solapur talathi bharti 2023 सोलापूर महसुल विभाग १७४ पदे तलाठी भरती
talathi bharti 2023 thane;ठाणे महसुल आणि वन विभाग मध्ये 83 तलाठी पदांची भरती २०२३

Solapur talathi bharti 2023 सोलापूर महसुल विभाग १७४ पदे तलाठी भरती

talathi bharti 2023 Solapur सोलापूर महसुल विभाग १७४ पदे तलाठी भरती:  Revenue and Forest Department  Solapur     has announced new recruitment to fill Talathi posts vacancies. And important circular for Talathi Recruitment 2023 has been released. At the same time, the government has started the mega recruitment of 75000 posts under which the recruitment of Talathi posts is being done district wise in the entire state. Eligible candidates will receive instructions to submit their applications through the website http://rfd.maharashtra.gov.in/ within few days. Revenue – Forest Department  Solapur (Revenue and Forest Department  Solapur) Talathi Recruitment Board,  Solapur is going to announce a total of १७४ vacancies for the year November 2022-23. Application submission date for  Solapur Talathi Recruitment is not yet but these dates will be announced soon as soon as the update is released you will be informed.

 Solapur Talathi Bharti 2023

Mahsul and Van Vibhag Solapur Talathi Recruitment 2023 

talathi bharti 2023 Solapur सोलापूर महसुल विभाग १७४ पदे तलाठी भरती: महसुल आणि वन विभाग सोलापूर   यांनी तलाठी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. व तलाठी पदभरती २०२३ साठी महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे . त्याचबरोबर सरकारने ७५००० पदांची मेगा भरती सुरु केली आहे त्याअंतर्गत हि तलाठी पदांची भरती संपूर्ण राज्यात जिल्ह्यानुसार होत आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://rfd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरून सादर करण्याचे निर्देश काही दिवसातच मिळतील. महसुल – वन विभाग सोलापूर   तलाठी भरती मंडळ, सोलापूर   यांच्या मार्फत नोव्हेंबर २०२२-२३  च्या वर्षात  एकूण १७४ रिक्त पदे जाहीर केली जाणार आहेत. सोलापूर   तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करण्याची तारीख अजून आली नाही परंतु लवकरच ह्या तारखा जाहीर होतील त्याबद्दल जसे अपडेट प्रसिद्ध होईल तसे तुमच्यापर्यंत पोहचवले जाईल.

🆕तलाठी परीक्षा 2022-23 अभ्यासक्रम डाउनलोड करा: Talathi Bharti Exam Syllabus In Marathi: Click Here To Download

🆕Talathi Bharti Question Papers PDF Download: तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF: Click Here

महसुल आणि वन विभाग सोलापूर  तलाठी भरती २०२३

पदाचे नावतलाठी
एकूण पदे१७४
पोस्टिंग सोलापूर जिल्हा 
शैक्षणिक पात्रतापदवीधर कोणत्याही शाखेचा व विद्यापीठाचा (मराठी भाषेचे माहिती असणे गरजेचे)
वय मर्यादा खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष राखीव – १८ ते ४३ वर्ष( वय मध्ये कोविड परिस्थिमुळे भरती न झाल्याने सूट देण्याचा  निर्णय घेतला जाऊ शकतो ती माहिती जाहिरात आल्यानंतर समजेल)
तलाठी वेतन 5,200/- ते रु. 20,200/-.व ग्रेड पे आणि शासन नियमप्रमाणे सुविधा व भत्ते 
अर्ज प्रक्रिया माहिती लवकरच उपलब्ध होईल
शेवटची तारीख जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल (Update soon)
अधिकृत website येथे पहा 
Online अर्ज लवकरच उपलब्ध होईल
सविस्तर जाहिरात पहायेथे pdf पहा 

जाहिरात प्रक्रिया सुरु आहे तलाठी भरती लवकरच सुरु होईल