स्टाफ सिलेक्शन कमिशन मेगा भरती वेळापत्रक (SSC 2024-25 Exam Calendar)– स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2024-25 कॅलेंडर सालासाठी परीक्षा घेण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये विविध परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. जसे की, सविस्तर वेळापत्रक स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याची लिंक तुम्हाला खाली देतोय मी तिथून तुम्ही हे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.
- गट क मधील स्टेनोग्राफर याची जाहिरात 5 जानेवारी 2024 ला येईल.
- लोवर डिव्हिजन क्लार्क 12 जानेवारी 2024 ला जाहिरात येईल
- अप्पर डिव्हिजन क्लार्क 19 जानेवारी 2024 मध्ये जाहिराती येईल
- सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन फेज 12 २०२४ ची जाहिरात 1 फेब्रुवारी 2024 ला येईल
- सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्स परीक्षा 2024 याची जाहिरात 15 फेब्रुवारी 2024 ला येईल
- इंजिनिअर Civil,मेकॅनिक, इलेक्ट्रिकल परीक्षा जाहिरात 29 फेब्रुवारी 2024 ला येईल
- नंतर मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टीचिंग एमटीएस आणि हवलदार सीबीआयसी आणि सीबीएन परीक्षा 2024 ची जाहिरात 7 मे 2024 ला येईल
- कम्बाईनड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा जाहिरात 11 जून 2024 ला येईल
- स्टेनोग्राफर गट क आणि ड परीक्षा 2024- 16 जुलै 2024 ला जाहिरात येईल
- ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सीनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024 ची जाहिरात 23 जुलै 2024 ला प्रसिद्ध होईल
- कॉन्स्टेबल जीडी इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सी ए पी एफ .एस एन आय. ए एस एस एफ आणि रायफल मॅन जीडी इन आसाम रायफल्स एक्झामिनेशन 2025 ची जाहिरात 27 ऑगस्ट 2024 ला प्रसिद्ध होईल