2049 पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध – SSC selection post Phase 12, 2024

SSC gov in recruitment 2024

2049 पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध – SSC selection post Phase 12, 2024SSC gov in द्वारे विविध २ हजार ४९ पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती चे नाव SSC selection post Phase 12, 2024 असे आहे. या मध्ये भारतामधील केंद्रसरकार अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय विभागमधील विविध पदे आहेत. तुम्ही दहावी , बारावी , पदवी पास केली आहे तर SSC selection post phase 12 साठी अर्ज करता येणार आहे. या साठी online अर्ज करता येईल व अर्ज फी देखील अत्यंत कमी आहे. अर्ज करण्याच्या अगोदर काळजीपूर्वक जाहिरात पहावी व नंतर अर्ज करावा त्यासाठी पुढील प्रमाणे जाहिरात व अर्ज लिंक दिली आहे.

एकूण जागा – २०४९ .

शेवटची तारीख – १९ मार्च २०२४.

अर्ज प्रक्रिया – online.

अधिकृत website – https://ssc.gov.in/.

पात्रता – सविस्तर जाहिरात पहावी.

अर्ज फी – १०० रु. Women,SC,ST,PWD फी नाही.

SSC selection Post phase 12 सविस्तर जाहिरात खाली दिली आहे

click here
SSC phase 12 notification – Click here सविस्तर जाहिरात येथे पहा
अर्ज लिंक Click here
error: Content is protected !!