talathi bharti 2023 documents- तलाठी भरती साठी महत्वाचे कागदपत्रे यादी

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 important documents: तलाठी भरती २०२३ साठी लागणारी आवश्यक कागदपत्र यादी नवीन प्रारूप जाहिरात मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तलाठी भरती साठी राज्यात एकूण संपूर्ण जिल्ह्यानुसार ४६२५ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी लवकरच अंतिम व सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल तलाठी या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर अर्ज करता येईल , वय मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ३८ वर्ष व राखीव प्रवर्ग साठी १८ ते ४३ वर्ष असेल. अर्ज online प्रकारे तलाठी भरती २०२३ साठी मागवले जाणार आहेत, प्रारूप जाहिरात मध्ये तलाठी पदभरती साठी कालावधी विहित करण्यात आला आहे ज्यामध्ये जून ते जुलै २०३३ या कालावधी मध्ये अर्ज भरता येतील ( या तारखा मध्ये बदल देखील होऊ शकतात कारण हि जाहिरात अंतिम नाही प्रारूप आहे) अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी १००० रु व राखीव प्रवर्ग साठी ९०० रु फी असेल. त्याचबरोबर तलाठी भरती २०२३ साठी परीक्षा ( संभाव्य प्रारूप जाहिरात नुसार ) ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ मध्ये होऊ शकतात.

जाहिरात पाह्यासाठी येथे क्लिक करा – talathi bharti online application link – click here

talathi bharti 2023 documents

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ साठी अर्ज करताना लागणारी महत्वाची कागदपत्र यादी प्रारूप जाहिरात ,मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तलाठी कागदपत्र यादी पुढील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
image 5

talathi bharti 2023

तलाठी भरती २०३३ माहिती

एकूण जागा – ४६२५

जिल्ह्यानुसार जागा – येथे पहा

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वय मर्यादा – खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष , राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्ष

अर्ज प्रक्रिया – online

तलाठी भरती अर्ज तारीख – …जून २०२३

तलाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – ….जुलै २०२३

अधिकृत website – https://mahabhumi.gov.in/

जाहिरात प्रसिद्ध होण्याची website – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी पगार – २५५०० ते ८११०० + शासकीय भत्ते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!