You are currently viewing (Talathi Bharti) तलाठी भरती २०२३ महाराष्ट्र राज्य तलाठी शुद्धीपत्रक
(Talathi Bharti) तलाठी भरती २०२३ महाराष्ट्र राज्य तलाठी शुद्धीपत्रक

(Talathi Bharti) तलाठी भरती २०२३ महाराष्ट्र राज्य तलाठी शुद्धीपत्रक

Talathi Bharti Recruitment 2023

Maharashtra revenue department has been announed recruitment for talathi bharti 2023, talathi recruitment 2023, talathi bharti announced for Maharashtra 36 districts. like Pune, latur, osmanabad, sangali, kolhapur, satara, solapur, gadchiroli, nagpur, nashik, chandrapur, parbhani, washim, wardha, mumbai, ahemdnagar, beed, sindhudurg, thane, palghar, yavatmal, bhandara, buldhana, nandurbar and nanded. last date for talathi bharti 2023 is 17 July 2023. www.majinoukriguru.in/talathi-bharti-new-notice/.

तलाठी भरती शुद्धीपत्रक- येथे पहा

एकूण तलाठी रिक्त पदांची संख्या- ४६४४

संवर्ग – गट क ( तलाठी )

जिल्ह्यानुसार तलाठी पदांची संख्या-

क्र.नावजागा
अकोला41
अमरावती56
अहमदनगर250
धाराशिव110
औरंगाबाद161
कोल्हापूर56
गडचिरोली158
गोंदिया60
चंद्रपूर167
१०जळगाव208
११जालना118
१२ठाणे65
१३धुळे205
१४नंदुरबार54
१५नांदेड119
१६नागपूर117
१७नाशिक268
१८परभणी105
१९पालघर142
२०पुणे383
२१बीड187
२२बुलढाणा49
२३भंडारा67
२४मुंबई उपनगर43
२५मुंबई शहर19
२६यवतमाळ123
२७रत्‍नागिरी185
२८रायगड241
२९लातूर63
३०वर्धा78
३१वाशिम19
३२सांगली98
३३सातारा153
३४सिंधुदुर्ग143
३५सोलापूर197
३६हिंगोली76

शैक्षणिक पात्रता – पदवी ( अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत)

वय मर्यादा – १७ जुलै २०२३ पर्यंत – १८ ते ३८ वर्ष ( मागासवर्गीय उमेदवार शासकीय नियमा प्रमाणे वयात सूट )

तलाठी परीक्षा दिनांक – नंतर कळवण्यात येईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३ (११:५५ PM)

तलाठी भरती लिंक

तलाठी भरती जाहिरात pdf पहा
अधिकृत website येथे पहा
अर्ज करा येथे ( सुरुवात २६ जून पासून )