(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

तलाठी भरती २०२३ साठी विविध शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तलाठी भरती साठी पहिली उत्तर पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यामध्ये ८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत उत्तर पत्रिका वर आक्षेप नोंदवण्यासाठी लिंक खुली करण्यात आली होती, आज महसूल विभाग मार्फत तलाठी भरती मधील विविध शिफ्ट नुसार परीक्षा झाली त्यावर किती आक्षेप घेण्यात आली याची माहिती प्रसिद्ध केली आहे. एकूण १६००० पेक्षा जास्त आक्षेप आले आहेत . आता या आक्षेप वर कंपनी मार्फत कार्यवाही करून सुधारित नवीन उत्तर पत्रिका उमेदवार लॉगीन आयडी मध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. पुढे सर्व माहिती पाहण्यासाठी पीडीएफ डाऊनलोड लिंक दिली आहे.

सविस्तर माहिती येथे पहा

click here
click here download pdf file
Bombay High court recruitment 2023 Click here to download Talathi Bharti PDF file
error: Content is protected !!
Scroll to Top