Maharashtra Vanrakshak Question Paper PDF 2023

Vanrakshak Bharti Question Papers | van vibhag today paper solution

Today’s Van Vibhag Bharti exam, conducted by TCS, follows the now-tcs pattern. In this blog, we will discuss today’s Van Vibhag all shift exam questions and answers, as well as the topics covered. Please find all the details below.

Vanrakshak Bharti Question Papers Questions And Answers

  • आज झालेले पेपर सर्व एकत्रित प्रश्न / topic या मध्ये आहेत 
  • कुठले topic महत्वाचे आहेत 
  • कशावर जास्त फोकस होता 
  • काठीण्य प्रश्नची कशी होती

विद्यार्थ्यांनी जे topic आणि प्रश्न सांगितले आहेत ते प्रश्न व topic पाहू 

मराठी  ( १५ प्रश्न ) इंग्रजीGK वेळ खाऊ प्रश्न आणि भूगोल वर जास्त फोकस होता ( आणि लोकसंख्या वर देखील प्रश्न नंतर येऊ शकतात)बुद्धिमता / गणित 
( बुद्धिमता वर जास्त फोकस होता ) जास्तीत जास्त प्रश्न बुद्धिमापन वर ( गणित कमी होते ) 
पुस्तक , कादंबरी आणि लेखक 
उदा – ( मुलांनी कमेंट करून प्रश्न सांगितले आहेत ——   १ ) व्यक्ती आणि वल्ली पुस्तक लेखक २) फकीरा – कोणत्या (साहित्य ) प्रकरात येते ३) झोंबी – लेखक 
One word substitute लोकसंख्या – २ प्रश्न आलेतच   ( लोकसंख्या वाढ घनता भरताची  ) Blood Relation नाते संबध – २ प्रश्न 
काळ – 1 QIdioms घटना दुरुस्ती ४२ वी Seating arrangement – 2Q 
प्रयोग – १ ते २ प्रश्न Synonyms / antonyms 
 ( सर्व शिफ्ट मध्ये प्रश्न आले आहेत )
नृत्य प्रकार – राज्य Ven Diagram 
क्रियापद ओळखा लेखपाल – प्रश्न 
Antonym of grief 
प्रश्न – हुमायू ची बहीण कोण होती ?निष्कर्ष वर्णमाला – ३ प्रश्न 
वाक्यप्रचार व म्हणी Find a incorrect spelling प्रश्न . शहाजहान ने कोणती वास्तू बांधली नाही –  पर्याय दिले होते number series (संख्या श्रेणी )  
समानअर्थी विरुद्धअर्थी शब्द  – योग्य जोड्या Spot the error प्रश्न – महाराणा कुंभ ने विजयस्तंभ कुठे उभारलाCoding Decoding – 3Q
अलंकार  – ३ प्रश्न Passive voice प्रश्न – पुढील पैकी कोणती संस्था  असंवैधानिक नाही –  पर्याय दिले होते BODMAS कंचेभागुबेव, पदावली सोडवण्याच्या नियमांचे संक्षिप्त रुप
शब्द समूह प्रश्न Idioms meaning प्रश्न-  SEBI अध्यक्ष कोण आहेत ?
उताऱ्यावर प्रश्न नव्हते Use of preposition प्रश्न- भारतामधील सर्वात मोठे Hockey स्टेडियम ओडीसा राज्यात कोठे आहे? 
मेडियम पातळी प्रश्नUse of article the प्रश्न – मार्च २०२३ पर्यंत पवन उर्जा निर्माण मध्ये अग्रेसर राज्य कोणते आहे?
Indirect speech प्रश्न – सोन्याची धातुकाची खान कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न – निवडणूक आयोग कलम ?
प्रश्न – 7.  बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या शहरात  आहे ?     
प्रश्न -दारिद्र्य निर्देशांक कोण जाहीर करते 
प्रश्न – जागतिक भूक निर्देशांक  मध्ये भरताचा कितवा क्रमांक आहे ?
प्रश्न – 11) रिजर्व बँक रेपो दर मार्च 2023 पर्यन्त?
प्रश्न – 11. हडप्पा संस्कृती विषयी
प्रश्न – जैव hotpots कोणते नाही.? पर्याय 

पेपर – gk पेपर अवघड गेला बर्याच मुलांना – या मधून तुम्ही येणार्या परीक्षा मध्ये कोणत्या topic वर भर देयाचा हे ठरवू शकता आणि Paragraph वर प्रश्न आले नाहीत. 

error: Content is protected !!
Scroll to Top