van vibhag bharti 2022

van vibhag bharti 2022 वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी या साठी वन विभाग साठी आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाने २०२२ मध्ये अमृत महोत्सवी वर्षात सुरू केलेल्या पदभरती अभियानात वन विभाग अव्वल राहावा याकरिता वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

राज्य शासनाने या वर्षात ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वन विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरली जावीत, यादृष्टीने वन विभागाने आवश्यक कार्यवाही गतीने करण्याची गरज आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांच्या अनुषंगाने विभागाने तातडीने मागणी त्यांच्याकडे नोंदवून पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. ज्या पदांची भरती टीसीएस या त्रयस्थ यंत्रणेमार्फत होणार आहे, ती कार्यवाही विभागाने तत्काळ सुरु करावी. पदभरतीच्या प्रक्रियेत वन विभाग कुठेही मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

van vibhag bharti

वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वन सांख्यिकी ही पदे लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. त्याचबरोबर, लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रियाही आता लोकसेवा आयोगामार्फत राबविली जाणार आहे. मात्र, इतर वर्ग-३ पदांच्या भरतीबाबत वन विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, असे मंत्री वन मंत्र्यांनी  सांगितले. पदभरतीबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची सोडवणूक करुन वन विभाग या भरती प्रक्रियेत आघाडीवर राहील, यासाठी यंत्रणेने विहित वेळेत प्रक्रिया मार्गी लागेल, हे पाहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.


forest guard vanrakshak van vibhag bharti

रायगड

forest guard vanrakshak van vibhag…


admin 29/11/2022

forest guard vanrakshak van vibhag bharti

Read More


vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक अभ्यासक्रम २०२३

वन विभाग भरती

vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक…


admin 27/11/2022

vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक अभ्यासक्रम २०२३

Read More


vanrakshak physical test maharashtra वन विभाग भरती वनरक्षक उंची व मैदानी चाचणी

बुलढाना

vanrakshak physical test maharashtra वन…


admin 26/11/2022

vanrakshak physical test maharashtra वन विभाग भरती वनरक्षक उंची व मैदानी चाचणी

Read More


van vibhag bharti 2022 online form timetable

वन विभाग भरती

van vibhag bharti 2022 online…


admin 25/11/2022

van vibhag bharti 2022 online form timetable

Read More

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!