वनरक्षक भरती अपडेट- van vibhag bharti 2023 exam date

Van vibhag bharti exam date 2023

Vanrakshak bharti 2023 , Exam date for 2417 posts – vanrakshak bharti 2023 and van vibhag lekhpal online application last date end. van vibhag bharti latest news and FAQ published on official website https://mahaforest.gov.in/. van vibhag ‘ forest guard’ bharti 2023 online exam The estimated date is announced by Maharashtra Forest department. all information given regarding mahaforest bharti Maharashtra van vibhag bharti given below.

वन विभाग भरती २०२३ नवीन माहिती प्रसिद्ध

वन विभाग भरती २०२३ साठी , वनरक्षक , लेखपाल , व इतर पदासाठी परीक्षा कधी होणार व प्रवेश पत्र कधी येणार आणि इतर सर्व माहिती पुढील प्रमाणे प्रसिद्ध झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

वन विभाग भरती संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न क्र. १ – ऑनलाईन लेखी परिक्षा कोणत्या कालावधीत घेण्यात येईला

उत्तर – ऑनलाईन लेखी परीक्षा अंदाजित कालावधी हा ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३ असा राहील. अर्जदाराना हॉल टिकीटचे माध्यमातून परीक्षेचा नेमका दिनांक कळविण्यात येईल.

प्रश्न क्र. २ – ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र कसे उपलब्ध करून देण्यात येईल ?

उत्तर – ऑनलाईन लेखी परीक्षेकरीता प्रवेशपत्र अर्जदारांना त्यांचे लॉग ईन ऑयडीवर लॉग इन करुन प्राप्त करून घेता येईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करणेबाबत अर्जदारांना ई- मेलद्वारे कळविण्यात येईल.

प्रश्न क्र ३- ऑनलाईन परिक्षेचा कालावधी किती वेळ राहील?

उत्तर- ऑनलाईन परिक्षेचा कालावधी हा २ तासांचा राहील.

प्रश्न ४ – ऑनलाईन परिक्षेतील प्रत्येक प्रश्नाकरीता किती गुण राहील?

उत्तर – ऑनलाईन परिक्षेतील प्रत्येकी प्रश्नाकरीता २ गुण राहील.

प्रश्न ५- ऑनलाईन परिक्षेमध्ये बजा गुण (निगेटिव्ह मार्किंग) आहे का?

उत्तर – नाही..

प्रश्न ६- ऑनलाईन परिक्षेच्या स्वरूपावाबत पोर्टल वर डेमो लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे काय?

उत्तर – होय, परीक्षेचे काही दिवस पूर्वी परीक्षेचे स्वरुपाबाबत संकेतस्थळावर डेमो लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वन भरती बद्दल सविस्तर प्रश्न उत्तरे pdf file येथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!