vanrakshak question paper वनरक्षक प्रश्नपत्रिका– वन विभाग मधील गट क व ड या पदांची भरती लवकरच केली जाणार आहे ज्यामध्ये जानेवरी २०२३ याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे . ज्यामध्ये गट क व ड या पदांचा समावेश असेल . वन विभाग मधील गट क चे वनरक्षक या पदाचा समावेश असेल. वनरक्षक या पदासाठी अभ्यासक्रम मध्ये भूगोल , पर्यावरण , वनबद्दल माहिती याचे प्रश्न कसे विचारले जातात त्याची माहिती पुढे दिली आहे . त्याचबरोबर हे सर्व प्रश्न वनरक्षक भरती २०१९ मध्ये विचारले गेले होते .
वनरक्षक प्रश्नपत्रिका vanrakshak bharti question answer quiz
vanrakshak bharti question quiz-
वन विभाग वनरक्षक भरती प्रश्न २०२३
- जगात 5 जून ला कोणता दिवस साजरा केला जातो
- जागतिक एड्स दिन
- जागतिक महिला दिन
- जागतिक पर्यावरण दिन
- जाग पुरुष दिन
उत्तर – जागतिक पर्यावरण दिन
- अतिनील किरणे —————याद्वारे शोषली जातात
- ओझोन थर
- क्षोभमंडल
- आयनांबर
- वरील पैकी काहीच नाही
उत्तर- ओझोन थर
- भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे?
- जम्मू काश्मीर
- मेघालय
- ओडीसा
- तामिळनाडू
उत्तर -तमिळनाडू
- महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे
- नाशिक
- पुणे
- रायगड
- कोल्हापूर
उत्तर कोल्हापूर
- भोपाळ वायू दुर्घटना पुढीलपैकी कोणत्या पेस्टिसाइड प्लांटमध्ये झाली होती
- युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड
- हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड
- बायर क्रॉप सायन्स
- MONSANTO इंडिया लिमिटेड
उत्तर युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड
- महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे
- नाशिक
- नागपूर
- अकोला
- चंद्रपूर
उत्तर नागपूर
- कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात
- सत्याग्रह
- चिपको आंदोलन
- चेन नियम
- हरित क्रांति
उत्तर चिपको आंदोलन
- भारताचा राष्ट्रीय सूक्ष्म जीव——— आहे
- यीस्ट
- बॅसिलस थुरिंगिएन्सिस
- लॅक्टोबॅसिलाय
- Azotobacter
उत्तर लॅक्टोबॅसिलाय
- महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे
- खोपोली
- तुर्भे
- खापरखेडा
- कोराडी
उत्तर खोपोली
- पुढीलपैकी कोणता संप्रदाय पर्यावरण वन्यजीव वनस्पतींचे संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो
- बिश्नोई
- नागा
- वैष्णव
- जरावास
उत्तर बिश्नोई
- जनगणना 2021 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे
- पहिले
- दुसरे
- तिसरे
- चौथे
उत्तर दुसरे
- महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे
- ब्रह्मगिरी
- सिंधुदुर्ग
- पन्हाळा
- प्रतापगड
उत्तर ब्रह्मगिरी
- लोकप्रिय मानव मानवनिर्मित हुसेन सागर तलाव ——- येथे स्थित आहे
- हैदराबाद
- अहमदाबाद
- जयपूर
- उदयपूर
उत्तर हैदराबाद
- खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे
- काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
- जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
- बंदीपूर राष्ट्रीय उद्यान
- गीर राष्ट्रीय उद्यान
उत्तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान