You are currently viewing vasai virar mahanagar palika job vacancy 2023;वसई विरार महानगरपालिका मध्ये भरती
vasai virar mahanagar palika job vacancy 2023;वसई विरार महानगरपालिका मध्ये भरती

vasai virar mahanagar palika job vacancy 2023;वसई विरार महानगरपालिका मध्ये भरती

  • Post category:Home

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023

vasai virar mahanagar palika job vacancy 2023;वसई विरार महानगरपालिका मध्ये भरती – पालघर जिल्ह्या मधील वसई विरार महानगरपालिका मधील आरोग्य विभाग मध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत डेंगू , चिकनगुनिया डास नियंत्रण , पर्यावरण नियंत्रण व्यवस्थापना करीता हंगामी तत्वावर “ब्रीडिंग चेकर्स” 14 जागांसाठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

पदभरती बद्दल माहिती वसई वविरार महानगरपालिका

महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका पालघर
पदाचे नाव ब्रीडिंग चेकर्स
एकूण जागा १४
नोकरी ठिकाण पालघर
पात्रता १० वी पास
वय मर्यादा १८ ते ४३ वर्ष
पगारदैनिक भत्ता दररोज रु. ४५०/– प्रमाणे किमान २५ दिवस दरमहा रु. ११,२५०/–
अर्ज प्रक्रिया offline
निवड मुलाखत द्वारे
शेवटची तारीख २६ मे २०२३
मुलाखत साठी पत्तावसई विरार महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती “सी”, विरार (पूर्व), ता. वसई जि. पालघर 401305
अधिकृत website http://vvcmc.in/
सविस्तर जाहिरात व अर्ज येथे पहा