mahabhumi link talathi bharti 2023 @ maha mega talathi bharti
talathi bharti 2023 online form date
rfd.maharashtra.gov.in talathi recruitment 2023
talathi bharti 2023 official website
talathi bharti 2023 online form last date maharashtra
तलाठी भरती वाशीम जिल्हा साठी एकूण १९ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तलाठी भरती २०२३ साठी महसूल व वन विभाग मार्फत एकूण ४६४४ पदांची जाहिरात महाभूमी या संकेतस्थळ वर प्रसिद्ध झाली आहे. अर्ज सुरुवात दिनांक २६ जून २०२३ ते १७ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येतील. तलाठी पदासाठी पात्रता पदवीधर असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी सविस्तर जाहिरात येथे पहा