Mega recruitment of 4497 posts announced in Water Resources Department Maharashtra – जलसंपदा विभाग महाराष्ट्र मध्ये 4497 पदांची मेगा भरती जाहीर जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक ,लघुलेखक, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ व वैज्ञानिक सहाय्यक, आलेख ,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ,प्रयोगशाळा सहाय्यक ,अनुरेख ,कारकून ,मोजणीदार ,कॅनल इन्स्पेक्टर, भांडारपाल, सर्वेक्षण सहाय्यक या पदांसाठी ऑनलाईन अर्ज 3 नोव्हेंबर 2023 पासून ते 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत मागवण्यात येत आहेत. यासाठी अर्ज फी खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गाला नऊशे रुपये असणार, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत यामध्ये बारावी पासून पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतील. याची सविस्तर शैक्षणिक पात्रता इतर सर्व माहिती पाहण्यासाठी खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे. तेथून तुम्ही माहिती घेऊन जाहिरात डाउनलोड करू शकता.
जाहिरात पहा | pdf येथे पहा |
अर्ज करा | येथे क्लिक करा |