WRD -जलसंपदा विभागामध्ये 4497 पदांची मेगा भरती

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023

Water Resource Department ( WRD ) Maharashtra Governments, WRD Maharashtra Recruitment 2023, Jalsampada Vibhag Bharti 2023, Maharashtra WRD Bharti 2023 announced new vacancy for the posts of 4497 total under Group B and C cadre Canal Inspector ( Kalva Nirikshak कालवा निरीक्षक) , Accountants ( मोजणीदार), Office Clerk ( दप्तर कारकून) , Senior Scientific Assistant, steno, Assistant Draftsman, Civil Engineering Assistant, Laboratory Assistant, Assistant Storekeeper etc. www.majinoukriguru.in/wrd-maha-bharti/.

पदांची सविस्तर माहिती [read more]

गट – ब

पदाचे नावएकूण जागा
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
निम्नस्त्रेणी लघुलेखक१९
पदाचे नावएकूण जागा
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक१४
भूवैज्ञानिक सहाय्यक
आरेख२५
सहाय्यक आरेख६०
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक१५२८
प्रयोगशाळा सहाय्यक३५
अनुरेख२८४
दप्तर कारकून४३०
मोजणीदार७५८
कालवा निरीक्षक११८९
साह्यक भंडारपाल१३८
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
४४९७
शैक्षणिक पात्रता WRD Education-
1] वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/भूगर्भशास्त्र या विषयांमधील किंवा कृषी मृदशास्त्र/रसायनशास्त्र या विषयांमधील पदव्युत्तर पदवी 60 टक्के गुणासह.

——————————————
2] निम्नस्त्रेणी लघुलेखक – १० वी पास, लघुलेखन वेग १०० शब्द प्रती मिनिट , मराठी ३० व इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट वाणिज्य टंकलेखन प्रमाणपत्र.

——————————————
3] कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक- भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/भूगर्भशास्त्र या विषयांमधील किंवा कृषी मृदशास्त्र/रसायनशास्त्र या विषयांमधील पदव्युत्तर पदवी.

——————————————
4] भूवैज्ञानिक सहाय्यक- भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदवी मधील दुतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खनि कर्म धनबाद येथील भूगर्भशास्त्र उपयोजित भूगर्भ शास्त्र पदविका किंवा शासनमान्य इतर समक्ष अहर्ता.
१) Master of Science(M.Sc) in Geology, Master of Science(M.Sc) in Applied Geology , Master of Science(M.Sc) in Pure Geology, Master of Science(M.Sc) in Earth Science, M.Sc Tech in Applied Geology (3 years Course), M.Tech in Applied Geology (3 Years Course).

——————————————
5] आरेख- दहावी पास व स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा समक्ष
१)पदविका- सिविल व रुरल इंजिनिअरिंग, सिविल रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका.

——————————————
6] सहाय्यक आरेख- स्थापत्य ,यांत्रिकी ,विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका.

——————————————
7] स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- दहावी पास व सिविल व रुरल इंजिनिअरिंग, सिविल व रुरल कन्स्ट्रक्शन ,ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका.

——————————————
8] प्रयोगशाळा सहाय्यक– भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,भूगर्भशास्त्र या विषयांमधील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.

——————————————
9] अनुरेख– दहावी पास आणि शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेख स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कला ,रेखाचित्र विद्यालयाची कलाशिक्षक पदविका.
——————————————
10] दप्तर कारकून- कोणत्याही शाखेची पदवी आणि शासकीय टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा मराठी 30 शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट.

——————————————
11] मोजणीदार- कोणत्याही शाखेची पदवी आणि शासकीय टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा मराठी 30 शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट.

——————————————
12] कालवा निरीक्षक- कोणत्याही शाखेची पदवी आणि शासकीय टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा मराठी 30 शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट.

——————————————
13] साह्यक भंडारपाल- 10 वी पास आणि शासकीय टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा मराठी 30 शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट.

——————————————
14] कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी या विषयासह बारावी उत्तीर्ण किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण (कृषी शाखेतील पदविका धारकांना प्राधान्य).

——————————————

WRD Bharti Age ( वय मर्यादा)

वय अट जलसंपदा भरती २०२३
कमीत कमी वय – १८ वर्ष
——————————————
जास्तीत जास्त वय
खुला प्रवर्ग – १८ ते ४०
राखीव प्रवर्ग -१८ ते ४५
——————————————

अर्ज फी WRD Application Fee

जलसंपदा भरती २०२३ अर्ज फी
खुला प्रवर्ग – १००० रु
——————————————
राखीव प्रवर्ग – ९०० रु
——————————————
महत्वाच्या तारखा ( WRD Important Dates )
अर्ज सुरुवात – ३ नोव्हेंबर २०२३
शेवटची तारीख – २४ नोव्हेंबर
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक ( WRD application link and website)
अधिकृत वेबसाईट- येथे पहा
सविस्तर जाहिरात – येथे पहा ( उपलब्ध )
शोर्ट जाहिरात – येथे पहा
online अर्ज – येथे करा ( सुरुवात ३ नोव्हेंबर २०२३ )

Read In english as a same

Posts Details

Group – B and C

Post Name
Senior Scientific Assistant (Group-B): 4 vacancies
Lower Class Stenographers (Group-B): 19 vacancies
Junior Scientific Assistant (Group-B): 14 vacancies
Scientific Assistant (Group-B): 5 vacancies
Draftsman (Group-C): 25 vacancies
Assistant Draftsman (Group-C): 60 vacancies
Civil Engineering Assistant (Group-C): 1528 vacancies
Laboratory Assistant (Group-C): 35 vacancies
Tracer (Group-C): 284 vacancies
Office Clerk (Group-C): 430 vacancies
Enumerator (Group-C): 758 vacancies
Canal Inspector (Group-C): 1189 vacancies
Assistant Storekeeper (Group-C): 138 vacancies
Junior Service Assistant (Group-C): 8 vacancies
Total Vacancies: 4497

[/read]

error: Content is protected !!
Scroll to Top