Mumbai municipal corporation recruitment

www.majinoukriguru.in/Mumbai-municipal-corporation-recruitment

बृहन्मुंबई महानगारपालिका लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय शीव , मुंबई -२२ जाहिरात

कोविड -१ ९ या साथीच्या रोगाच्या तिसऱ्या लाटेकरिता विविध Jumbo Centues करिता डॉक्टर्स व परिचारिकांच्या नेमणुका करावयाच्या असू त्याकरिता वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार , साहाय्यक वैद्यकीय अधिकारी , अधिपरिचारिका यांची फक्त तीन महिन्यांकरिता मंत्राटी पद्धतीने नेमणूग | करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत . विहित नमुन्यातील अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी अर्जासोबत इत माहिती व शैक्षणिक प्रमाणपत्र खाली दिलेल्या ई – मेलवर पाठविण्यात यावी .


अर्ज दि . २६.०६.२०२१ पर्यंत प्रमाणपत्रांसह संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत covidismeem@gmail.com stenoteant @ gmail.com या ई – मेलवर ईमेल करण्यात यावेत ,


कंत्राटी पदे – तीन महिन्यांकरिता

1.वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार , इंटेस्टिव्हिस्ट ( एमडी मेडिसिन -१५ ) अनेस्थेटिस्ट- ( एमडी -१० ) , नेफ्रॉस्पॉजिस्ट ( डीएम -३ ) , कार्डिओलॉजिस्ट-

रुपये २.०० लाख डीएम उमेदवारांकरिता न्यूरोलॉजिस्ट

पगार-

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा . उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा

शैक्षणिक पात्रता-


2.साहाय्या वैद्यकीय अधिकारी MBBS

पगार

( रु . ६०,००० / – ( BAMS )रु .८०,००० / – ( MBBS ) ५०,००० / – ( BHMS )


3.प्रशिक्षित अधिपरिचारिका

पगार

रु .३०,००० /

शैक्षणिक अर्हता

उमेदवार बारावी पास व जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिग कौन्सिलचा पदविकाधारक असावा / असावी . उमेदवार योग्य त्या नर्सिंग काऊन्सिलचा नोंदणीकृत असावा .


वयोमर्वादा उमेदवाराचे वय दि . ०१.०६.२०२१ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी व ३३ वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये .


अर्ज

जाहिरात

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result