आरोग्य विभाग जिल्हा परिषद भर्ती अभ्यासक्रम

  • Post category:Home

Zilha prishad bharti syllabus 2021

www.majinoukriguru.in/Zilha-prishad-bharti-syllabus-2021

जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम

वेळ 90 मिनिटे

Negative Marking नाही

पदाचे नाव -आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,औषध निर्माता

मराठी -१५ प्रश्न (प्रत्येकी 2 गुण)

इंग्रजी -१५ प्रश्न (प्रत्येकी 2 गुण)

सामान्य ज्ञान-१५ प्रश्न (प्रत्येकी 2 गुण)

तर्क क्षमता -१५ प्रश्न (प्रत्येकी 2 गुण)

तांत्रिक -40 प्रश्न (प्रत्येकी 2 गुण)

तांत्रिक प्रश्न असे पद्धतिचे असतात

1) जागात लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?

A ) ११ मे B ) ११ एप्रिल C ) ११ जून D ) ११ जुलै


2) आजारी निरोगी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तींपासून वेगळे करणे म्हणजे होय .

A ) अलगीकरण B ) विलगीकरण C ) लसीकरण D ) यापैकी नाही


3 ) कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर किती असावे ?

A ) १४ दिवस B ) २८ दिवस C ) ३६ दिवस D ) ४२ दिवस


4 ) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते ?

A ) लहान मेंदू B ) मोठा मेंदू C ) चेतातंतू D ) चेतारज्जू