जिल्हा परिषद भरती वेळापत्रक प्रसिद्ध-टप्पा चौथा

Zilha Parishad ahmednagar bharti 2023

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक प्रसिद्ध – जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत विविध पदांची परीक्षा जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा घेणं सुरू आहे. काही पदांच्या परीक्षा झाले आहेत. तर काही पदांची परीक्षा अजून बाकी आहे. त्यापैकी 17 व 20 नोव्हेंबर रोजी कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या पदाची परीक्षा होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी वेळापत्रक प्रसिद्ध केलेला आहे. या परीक्षा एकूण पाच शिफ्ट मध्ये घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक पाहण्यासाठी पुढील प्रमाणे लिंक दिलेली आहे. तेथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

[read more]

वेळापत्रक येथे पहा

[/read]

error: Content is protected !!
Scroll to Top