Home » zilha parishad bharti 2019 exam timetable postponed

zilha parishad bharti 2019 exam timetable postponed

zilha parishad bharti 2019 exam timetable postponed

zilha parishad bharti 2019 exam timetable postponed – जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधित गट – क संवर्गातील पदभरती बाबत , आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती .

जिल्हा परिषद परीक्षा १५ व १६ ऑक्टोबर 2022 रोजी होणार होती परंतु , सदर दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून , सदर परीक्षेची तारीख सुधारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. दि . २६ ऑगस्ट , २०२२ च्या शासन परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमास ( वेळापत्रक ) स्थगिती देण्यात येत आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या पदभरतीबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना / निर्देश प्राप्त झाल्यानंतर याबाबत यथावकाश कळविण्यात येईल .

zilha parishad bharti 2019 exam postponed GR

zilha parishad bharti 2019 exam timetable postponed
error: Content is protected !!