परिक्षाच्या तारखा
16 व 17 ऑक्टोबर 2021
अभ्यासक्रम
मराठी व्याकरण
इंग्रजी व्याकरण
जनरल नॉलेज,तर्कक्षमता,बौद्धिक चाचणी
तांत्रिक प्रश्न
खालील पदे भरली जात आहेत
आरोग्य सेवकभर्ती, सेविका,प्रयोग शाळा सहायक, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक
अर्ज करण्याची शेवट तारीख 21 स्प्टेम्बर 2021
अधिकृत वेबसाइट
www.maharddzp.com
परिक्षा सूचना व अभ्यासक्रम पीडीएफ पहा