(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

ZP exam date 2023 प्रसिद्ध झाल्या आहेत ज्यामध्ये भाग ३ चे वेळापत्रक आले आहे. 1 Nov 2023 पासून ते 6 Nov 2023 पर्यंत परीक्षा होणार आहेत. यासाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहेत ज्यामध्ये 2 Nov 2023 पर्यंत परीक्षा साठी प्रवेश पत्र उपलब्ध जाले आहेत. [read more]

जिल्हा परिषद भरती hall ticket माहिती

jilha parishad bharti 2023 hall ticket download update जिल्हा परिषद भरती २०२३ खालील पदांची परीक्षा १ ते ६ नोहेंबर २०२३ या कालावधीत होत आहे या मधील आजच्या तारखे पर्यंत १ ते २ नोव्हेबर पर्यंत चे प्रवेश पत्र खालील संकेतस्थळ वर उपलब्ध झाले आहेत ज्यामध्ये कनिष्ट आरेख , यांत्रिक , कनिष्ट यांत्रिक , विस्तार अधिकारी शिक्षण , प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची परीक्षा होत आहे. राहिलेल्या पदांची वेळापत्रक व प्रवेश पत्र लवकरच उपलब्ध होतील.

प्रवेश पत्र येथे डाऊनलोड करा [/read]

error: Content is protected !!
Scroll to Top