You are currently viewing जिल्हा परिषद भरती साठी वेळापत्रक जाहीर
जिल्हा परिषद भरती साठी वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद भरती साठी वेळापत्रक जाहीर

ZP Exam 2023 जिल्हा परिषद भरती साठी ऑक्टोबर मध्ये सुरुवात झाली आहे ह्या दृष्टीने आयबीपीएस या कंपनीनी आतापर्यंत तीन टप्प्यात वेळापत्रक प्रसिद्ध केले आहेत. आतापर्यंत Ringman, senior assistant accounts, extension officer statistic, extension officer agriculture, health supervisor, stenographer, junior assistant accounts, junior accounts officer, junior engineer mechanicals and electricals, wiremen, fitter, live stock supervisor , anganwadi supervisor, junior engineer civil , pharmacy officer. या पदांचे आता पर्यंत वेळापत्रक आले आहे.

सर्व माहितीसाठी येथे क्लिक करा

या नंतर राहिलेल्या पदांची परीक्षा साठी वेळापत्रक कधीही प्रसिद्ध होऊ शकतील ज्यामध्ये जवळ जवळ अजून ११ संवर्ग राहिले आहेत जसे कि , ग्रामसेवक , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , टेक्निशियन्स, विस्तार अधिकारी पंचायत व शिक्षण, वरिष्ठ साह्यक, कनिष्ट साह्यक, यांत्रिकी साह्यक. या पदांचे वेळापत्रक येणे बाकी आहेत. सध्या परीक्षा ११ ऑक्टबर २०२३ पर्यंत पूर्ण झाली आहे पुन्हा १८ ऑक्टोबर पासून परीक्षा सुरु होऊन २३ ऑक्टोबर पर्यंत चालेल आणि त्यानंतर राहिलेल्या पदांची परीक्षा सुरु होईल.

येथे क्लिक करा

१५ ऑक्टोबर २०२३ पासून पुन्हा परीक्षा सुरु होणार आहे ज्यामध्ये कनिष्ट अभियंता यांत्रिक विद्युत या पदांची परीक्षा होतील त्यांतर १७ ऑक्टोबर पासून तारतंत्री , जोडारी, पशुधन पर्यवेक्षक ची परीक्षा त्याच दिवशी तीन सत्रात होतील . नंतर टप्पा तीन मधील पदांची परीक्षा लगेच १८ ऑक्टोबर पासून सुरु होतील सुरुवातील अंगणवाडी पर्यवेक्षिका पूर्ण दिवस १८ तारखेला सुरु राहील. नंतर २१ व २३ ऑक्टोबर ला कनिष्ट अभियंता स्थापत्य या पदाची परीक्षा सुरु होतील व २२ ऑक्टोबर ला फार्मसी ऑफिसर या पदाची परीक्षा होतील. ज्या पदाचे वेळापत्रक आले नाही त्यांचे लगेच zp hall ticket download होणार नाहीत जेव्हा वेळापत्रक येतील तेव्हाच प्रवेश पत्र डाऊनलोड होतील.