(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

जिल्हा परिषद पदभरती 2023 महत्त्वाचे अपडेट जिल्हा परिषद धाराशिव यांच्यामार्फत सरळ सेवा पदभरती सन 2023 बाबत जाहीर आव्हान करण्यात आली आहे. खालील प्रमाणे जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळ सेवा पदभरती सन 2023 साठी १ नोव्हेंबर.२ नोव्हेंबर व दिनांक ६ नोव्हेंबर 2023 रोजी विविध सहा संवर्गासाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आलेले आहेत.[read more]

महत्वाची सूचना येथे पहा

सदरील ऑनलाइन परीक्षा या ठरलेल्या दिनांक आज वेळेवर होणार आहेत धाराशिव जिल्ह्यात सध्या संचारबंदी लागू असून जे परीक्षार्थी हे धाराशिव शहरातील नमूद परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेवर ऑनलाईन परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावयाचे आहे. परीक्षा केंद्र व उपस्थित राहण्यासाठी आपणाकडील परीक्षेसाठीच प्रवेश पत्र दाखवण्यात यावं आणि या व्यतिरिक्त काही अडचणी असल्यास सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांनी दूरध्वनी क्रमांक त्यांच्या परिपत्रकामध्ये दिलेला आहे. त्या परिपत्रकाची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

सविस्तर परिपत्रक डाउनलोड करा [/read]

error: Content is protected !!
Scroll to Top