NHM

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे मध्ये थेट मुलाखती द्वारे गटप्रवर्तक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये एकूण ७ जागा आहेत ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि जिल्हास्तरीय गटप्रवर्तक या जागा भरल्या जात आहेत.[read more]

सविस्तर माहिती येथे पहा

या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संगणक ज्ञान एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्याचबरोबर टायपिंग मराठी ,इंग्रजी आणि या पदासाठी फक्त महिला उमेदवारांना अर्ज करता येणारे महिला उमेदवारांसाठी ही पद राखीव असतील, अनुभव असल्यास जास्त प्राधान्य मुलाखतीमध्ये दिले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करताना तीनशे रुपये इतकी फी आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे 30 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे येथे अर्ज सादर करावा लागेल.

सविस्तर जाहिरात व अर्ज पहा

[/read]

error: Content is protected !!
Scroll to Top