जिल्हा परिषद पदभरती 2023 साठी विविध पदांच्या परीक्षा जाहीर झाले आहेत, त्यापैकी काही पदांची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु नव्याने पुन्हा एकदा वेळापत्रक प्रसिद्ध झाली आहेत. आज ज्युनिअर मेकॅनिक, मेकॅनिक, ज्युनिअर ड्राफ्ट्समन, विस्तार अधिकारी शिक्षण, लॅब टेक्निशियन, विस्तार अधिकारी पंचायत या पदांची वेळापत्रक आले आहे. यांची परीक्षा १ नोव्हेंबर पासून ते ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत विविध ठिकाणी घेतली जाणार आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये, सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी लिंक खाली दिली आहे तेथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.