jilha parishad bharti dharashiv timetable – जिल्हा परिषद भरती धाराशिव वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्यामध्ये ७ ऑक्टबर २०२३ पासून ते ११ ऑक्टोबर २०२३ पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहेत राहिलेल्या ,पदांची वेळापत्रक प्रसिद्ध झाली नाहीत त्याबद्दल लवकरच निर्णय होऊ शकत. वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहू शकता.
वेळापत्रक येथे पहा