Latur zilha parishad bharti 2023 – जिल्हा परिषद भरती २०२३ साठी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी काही पदांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. जसे RIGMEN(DORKHANDWALA), SENIOR ASSISTANT (ACCOUNTS), EXTENSION OFFICER (STATISTICAL) ,EXTENSION OFFICER (AGRICULTURE), HEALTH SUPERVISOR,STENOGRAPHER, JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) या पदांची परीक्षा होणार आहे ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२३ पर्यंत. इतर पदांची परीक्षा बद्दल अजून वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे पाहू शकता.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे पहा