जिल्हा परिषद भरती वेळापत्रक प्रसिद्ध – पार्ट २

Zilha Parishad bharti exam date 2023 | जिल्हा परिषद नवीन वेळापत्रक
talathi result | talathi response sheet 2023

ZP Exam timetable part 2 – जिल्हा परिषद भरती साठी भाग १ मध्ये ११ ऑक्टोबर २०२३ पर्यंत परीक्षा होणार आहेत. या पुढे पार्ट २ मध्ये जिल्हा परिषद मधील Junior accounts officer, Junior Engineer ( Mechanical ) , Junior engineer ( Electrical ) , Wierman, Fitter, Livestock Supervisor या पदांची परीक्षा १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधी मध्ये होणार आहे. सविस्तर वेळापत्रक लिंक खाली दिली आहे.

ZP वेळापत्रक भाग २ PDF पहा

click here
वेळापत्रक डाउनलोड करा
Download Timetable PDF

Download Timetable