zp hall ticket download link 2023

talathi result | talathi response sheet 2023
talathi result | talathi response sheet 2023

Zilha prishad bharti 2023 hall ticket download

The Zilla Parishad Parbhani 2023 has released advertisements for various posts. The Zilla Parishad has provided the option to download hall tickets on its official website. Currently, hall tickets for some posts are available due to scheduling reasons. You can download the hall tickets from the link provided in this post.

ZP Exam 2023 Hall Ticket

जिल्हा परिषद भरती 2023 साठी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती, जिल्हा परिषद ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर zp exam 2023 hall ticket download करण्यासाठीचे ऑप्शन उपलब्ध करून दिले आहे. सध्या फक्त काही पदांचे वेळापत्रक आल्यानेच काही पदांचेच हॉल तिकीट तुम्हाला पाहायला भेटेल त्याची लिंक तुम्हाला या पोस्टमध्ये खाली दिली आहे तेथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

जिल्हा परिषद भरती 2023 Hall Ticket download click here –

ZP Exam 2023 Hall Ticket

ZP Exam 2023 INFORMATION HANDOUT

जिल्हा परिषद भरती २०२३ परीक्षा संदर्भात माहिती पुस्तिका जळगाव जिल्हा परिषद ने संकेतस्थळवर प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये उमेदवारांनी परीक्षाला जाण्या अगोदर हि माहिती वाचणे आवश्यक आहे. या माहिती पुस्तिका मध्ये पुढील प्रमाणे महत्वाचे मुद्दे दिले आहेत- १) परीक्षा मध्ये ५ पर्याय असतील २) परीक्षा संगणकावर online होईल ३) परीक्षा च्या अगोदर परीक्षा ठिकाण व प्रवेशपत्र बद्दल माहिती दिली आहे ४) प्रश्न मराठी व इंगजी द्विभाषा मध्ये असतील ५) नकारात्मक गुण नसतील इद्यादी अनेक महत्वाच्या घटकांचा समावेश आहे. पुढील प्रमाणे उमेदवार हि माहिती पुस्तिका इंग्रजी व मराठी मधून डाउनलोड करू शकतील खाली दिलेल्या लिंक वरून.

माहिती पुस्तिका मराठी येथे डाउनलोड करा

माहिती पुस्तिका इंग्रजी – येथे डाउनलोड करा

नवीन माहिती जिल्हा परिषद भरती २०२३ – अहमदनगर जिल्हा परिषद यांनी अधिकृत संकेतस्थळवर ZP Exam Time table बद्दल वेळापत्रक मध्ये अपडेट केले आहे. ज्यामध्ये ३ व ५ ऑक्टोबर परीक्षा काही अपरिहार्य कारणाने पुढे गेल्या आहेत, अशी माहिती अपडेट केली आहे व सर्व नवीन अपडेट साठी रोज जिल्हा परिषद चे संकेतस्थळ पहावे अशी सूचना उमेदवारांना दिली आहे सर्व माहिती पुढे दिली आहे.

नवीन वेळापत्रक अपडेट- येथे पहा

zp exam timetable 2023

जुनी माहिती खालील प्रमाणे-

ZP Exam 2023 Hall Ticket

ZP Exam time table postponed

ZP अहमदनगर यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ वर जिल्हा परिषद साठी परीक्षा साठी वेळापत्रक काही दिवसा पूर्वी प्रसिद्ध केले होते. त्या वेळापत्रक मध्ये ३ ऑक्टोबर २०२३ पासून ते ११ ऑक्टोबर २०२३ पर्यंत परीक्षा काही संवर्गाच्या होणार होत्या , परंतु अहमदनगर जिल्हा परिषद च्या अधिकृत संकेतस्थळ वर सध्या वेळापत्रक मध्ये बदल करून ‘काही अपरिहार्य कारणास्तव ते वेळा पत्रक पुढे ढकलले आहे’ पुढील प्रमाणे सर्व माहिती दिली आहे.

वेळापत्रक बदल झालेले येथे पहा Click here download

महत्वाचे – नवीन वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे

वेळापत्रक बदल झालेले

zp exam timetable

OLD Timetable Information– खालील प्रमाणे पहा

ZP Exam Hall Ticket download 2023 लवकरच उपलब्ध होणार आहे, त्याची माहिती अधिकृत वेबसाईट अहमदनगर जिल्हा परिषद ने प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर लातूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर आज दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी ZP Exam Time Table बद्दल माहिती दिली आहे. तर जिल्हा ZP bharti 2023 साठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एका संवर्गासाठी एकाच दिवशी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद ZP Bharti Time Table 2023 वेबसाईट वर प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार लातूर जिल्हा परिषद ने Jilha Parishad Timetable 2023 आणि ZP Admit Card 2023 Download बद्दल माहिती दिली आहे सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

जिल्हा परिषद अहमदनगर परीक्षा वेळापत्रक २०२३ – येथे पहा

ZP bharti 2023 Hall ticket download – click here ( Coming soon!!)

Zilha parishad latur exam time table – click here download

Zilla Parishad Recruitment Hall Ticket Download 2023 will soon be available on the official website of Ahmadnagar Zilla Parishad. The Ahmadnagar Zilla Parishad has released information about the exam schedule for 937 posts on September 18, 2023, on its website. The exam is scheduled to be held on the same day for one cadre in each Zilla Parishad in the state. The ZP Recruitment Time Table for 2023 has been published on the aforementioned website. Ahmadnagar Zilla Parishad has provided information about the Zilla Parishad 2023 Time Table and ZP Hall Ticket 2023 Download. All the information is as follows.