
Maharashtra state excise department bharti 2023 – राज्य उत्पादन शुल्क भरती साठी २०२३ मध्ये नवीन जाहिरात ५१२ पदांची प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क मधील जवान, जवान नि वाहनचालक, लघुलेखक, चपराशी गट ड या पदांची भरती साठी अर्ज सुरु केले होते, परंतु काही संवर्गातील रिक्त पदांचा जागा मध्ये बदल करण्यात येणार असल्याने पदभरती साठी तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती त्या बद्दल नवीन परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले होते , व नव्याने पुन्हा जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, गृह विभाग मार्फत नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे , ज्यामध्ये रिक्त जागा बद्दल आकृतिबंध निश्तिच करण्यात आला आहे सविस्तर शासन निर्णय पुढील लिंक वरून पाहू शकता.
सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे
