NHM Washim Zilha prishad Bharti 2022

NHM ज़िल्हा परिषद वाशिम आरोग्य भर्ती

राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम कंत्राटी पदभरती जाहीरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्यान सोसायटी जिल्हा परीषद वाशिम अंतर्गत विविध कार्यक्रमा मधील Specialist , Staff Nurse , Technician , Lab Technician , Audiometric / Audiologist , Instructor for Hearing Impaired Children , Counselor , Program Assistant , Physiotherapist , Statistical Assistant , Paramedical Worker , TB Supervisor , Medical Officer ( PG Unani ) , Medical Officer ( Male RBSK ) , Medical Officer ( Full Time NUHM ) ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत

त्यानुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी अटी व शर्ती बाबत जिल्हा परीषदच्या अधिकृत संकेत स्थळावर ( www.zpwashim.in ) जाहीरात बघुन दिनांक १७/०२/२०२२ ते २५/०२/२०२२ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते ०५.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये अर्ज द्यावेत

आवश्यक डिमांड ड्राप्ट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परीषद वाशिम येथे ( सुटीचे दिवस वगळुन ) सादर करावे .

खालील पदे रिक्त आहेत

Specialist , Staff Nurse , Technician , Lab Technician , Audiometric / Audiologist , Instructor for Hearing Impaired Children , Counselor , Program Assistant , Physiotherapist , Statistical Assistant , Paramedical Worker , TB Supervisor , Medical Officer ( PG Unani ) , Medical Officer ( Male RBSK ) , Medical Officer ( Full Time NUHM )स्पेशलिस्ट / Specialist स्टाफ नर्स / Staff Nurse टेक्निशियन / Technician लॅब टेक्निशियन / Lab Technician ऑडिओमेट्रिक / ऑडिओलॉजिस्ट / Audiometric / Audiologist श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक / Instructor for Hearing Impaired Children समुपदेशक / Counselor कार्यक्रम सहाय्यक / Program Assistant फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist

वयाची अट : २५ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [ राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट ]

शुल्क : २०० / – रुपये [ राखीव प्रवर्ग – १०० / – रुपये ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद , वाशीम .

जाहिरात ( Notification )पहा Click Here

अधिकृत zp washim वेबसाइट

error: Content is protected !!