जिल्हा परिषद भरती hall ticket download

Jilha parishad bharti 2023 – ZP hall ticket download 2023 सुरु झाले आहे ज्यामध्ये – सरळसेवा पद भरती २०२३ करिता दिनांक ७ ऑक्टो २०२३ रोजी आयोजित रिगमन(दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक लेखा या पदासाठी व दिनांक ८ ऑक्टो २०२३ रोजी विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदासाठी उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक पुढील प्रमाणे दिली आहे. इतर पदे जसे कि आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , ग्रामसेवक व इतर राहिलेली पदे यांचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले नाही.

जिल्हा परिषद भरती प्रवेशपत्र लिंक पुढे दिली आहे

Hall Ticket Download
error: Content is protected !!