आरोग्य विभाग भरती २०२१,वार्ड बॉय, नर्स,औषधनिर्माता,लैब साहयक, परीक्षा नाही

pune zilha parishad nhm result

आरोग्य विभाग भरती २०२१ नवीन जाहिरात प्रसिद्ध जाली आहे यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका मधील अंतर्गत सरकारी दवाखाने मध्ये जागा भरल्या जाणार आहेत त्याची सर्व माहिती खालील प्रमाणे आहे,

new job update for the Ulhasnagar municipal corporation requirement in health department arogy vibhag bharti announced following posts will be filled by health department in Ulhasnagar corporation.

SN NOPSOT NAMENO OF THE POSTEDUCATION
QUALIFICATION

तारीख
1वार्ड बॉय३१दहावी पास१६/०४/२०२१
2ANM&GNM२६६नर्सिंग कोर्स१६/०४/२०२१
3लैब टेकनिशियन०६M.SC/B.SC/DMLT१६/०४/२०२१
4औषधनिर्माता०६डी फार्म बी फार्म उच्च शिक्षण असल्यास प्राधान्य१६/०४/२०२१
5मेडिकल officer२८MBBS/BHMS१५/०४/२०२१
6ANESTHESIOLOGIST१०MBBS MD०९/०४/२०२१
7फिजिशियन१०MBBS MD०९/०४/२०२१
एकून जागा ३५४

वयोमर्यादा– ४० वर्ष

तारीख आणि वेळ– ०९,१२,१५,१६, अप्रैल २०२१ सकाळी ११ वाजता

एकून पदे– ३५४

जाहिरात आणि अर्ज

सर्व जाहिरीती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top