You are currently viewing Arogya Vibhag Bharti | नगरपरिषद आरोग्य विभाग लोणावळा भर्ती २०२१
Arogya Vibhag Bharti | नगरपरिषद आरोग्य विभाग लोणावळा भर्ती २०२१

Arogya Vibhag Bharti | नगरपरिषद आरोग्य विभाग लोणावळा भर्ती २०२१

Arogya Vibhag Nagarparishad lonavala recruitment

Arogya Vibhag Bharti | नगरपरिषद आरोग्य विभाग लोणावळा भर्ती २०२१- Lonavala नगरपरिषद मध्ये विविध पदांची भर्ती सुरु झाली आहे, पात्र उमेदवारांना थेट मुलाखत साठी 15 अप्रैल २०२१ रोजी 3 वाजता थेट उपस्थित राहावे लागेल. यामध्ये विविध पदांची भरती होत आहे जसे कि मेडिकल ऑफिसर, लॅब टेकनिशियन, नर्स. यामध्ये एकूण ३ जागांची भरती केली जात आहे. सर्व सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

Interested and eligible candidates are advise to visit our website www.majinoukriguru.in for more updates on Arogya Vibhag Bharti Lonavala Nagarprishad, announced various post on Requirement board like ANM nurse , Medical Officer, Lab Technician. all eligible candidates can read following details and notification for more information this page is given information about Lonavala nagarparishad job related information.

पदांची सविस्तर माहिती –

आरोग्य विभाग भरती नगरपरिषद लोणावळा मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये नोकरी ठिकाण लोणावळा नगरपरिषद मध्ये असणार आहे , हि पदे सर्व आरोग्य विभाग निगडित आहेत.

जाहीरात अंतिम दिनांक – 15 एप्रिल 2021.

निवड प्रक्रिया – मुलखात द्वारे.

अर्ज प्रकिया – ऑफलाइन.

पदांची शैक्षणिक पात्रता-

  • Medical officer – MBBS,BAMS,BHMS.
  • 1 post.
  • ANM NURSE– ANM COURSE.
  • 1 post.
  • LAB TECHNICIAN – DMLT COURSE.
  • 1 Post.

अर्ज शुल्क – नाही.

वय अट -18 ते 50 वर्ष.

मुलाखतीचे ठिकाण– लोनावाला नगरपरिषद पुणे.

महत्वाच्या लिंक-

सविस्तर जाहीरात अर्ज.