You are currently viewing आरोग्य विभाग महाराष्ट्र recruitment 2022

आरोग्य विभाग महाराष्ट्र recruitment 2022

आरोग्य विभाग महाराष्ट्र recruitment 2022– राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान नाशिक अंतर्गत प्रोग्रामर समन्वयक आरकेएस ( RKS Co Ordinator )( आणि सिकल सेल लसीकरण फील्ड मॉनिटर स्टाफ नर्स कंत्राटी पदभरती जाहीरात प्रसिद्ध.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2022

Nashik Recruitment 2022, National Health Mission In NashikNHM Recruitment notification will be displayed on the official  website of arogya maharashtra gov , NHM Nashik Bharti 2022 – नाशिक नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , नाशिक मध्ये Programme Co-Ordinator (RKS & Sickle Cell) ,Immunization Field Monitor (Tribal) , staff nurse पदांची भर्ती होत आहे . Nashik Bharti 2022 – Application Details या ब्लोग मध्ये दिल्या आहेत खालीलप्रमाणे आहेत .Nashik Recruitment 2022 -Offline Application Form Apply भरायचे आहेत त्याची माहिती देण्यात आली आहे. NHM

NHM, Nashik Jobs 2022 – Apply Staff Nurse,RKS co Ordinator


पदाचे नाव
पात्रता
Programmer Co-Ordinator (RKS & Sickle Cell)MSW or MA in Social Science
Immunization Field Monitor (Tribal)Any graduate with Typing skill
staff nurseGNM/ B.Sc. Nursing
NHM, Nashik Jobs 2022 – Apply Staff Nurse ,RKS co Ordinator

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२


पदाचे नाव
पात्रता
प्रोग्रामर को-ऑर्डिनेटर (RKS आणि सिकल सेल)MSW किंवा MA सामाजिक विज्ञान
लसीकरण फील्ड मॉनिटर (आदिवासी)टायपिंग कौशल्य असलेला कोणताही पदवीधर
स्टाफ नर्सGNM/ B.Sc. नर्सिंग
NHM, नाशिक जॉब्स 2022 – स्टाफ नर्स ,RKS co Ordinator २०२२

पदभरती माहिती आरोग्य विभाग

नोकरी ठिकाणनाशिक मधील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद
निवड प्रक्रिया मुलाखत व मार्क्सवर
भरती प्रक्रिया संस्थेचे नाव जिल्हा परिषद nhm
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पोस्टाने अथवा स्व हस्त
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , जिल्हा प्रशिक्षण पथक समोर,जिल्हा रुग्णालय आवार , नाशिक
आवेदन देण्याची शेवट तारीख १३ /०५/२०२२ रोजी सां . ६:१५ पर्यंत
अर्ज फी खुल्या प्रवर्गासाठी २०० रुपये व राखीव प्रवर्ग १०० रुपये DD ने फी भरावी
DD कोणाच्या नावाने काढावा“District Integrated Health & Family Welfare Society Nashik – Non PIP”
अधिकृत websiteआरोग्य विभाग , NHM, जिल्हा परिषद नाशिक
जाहिरात पहाजाहिरात PDF
पदभरती माहिती आरोग्य विभाग

NATIONAL HEALTH MISSION, DISTRICT NASHIK भरती बद्दल प्रश्न

What is the goal of NHM?

The Goal of the Mission is to improve the availability of and access to quality health care by people, especially for those residing in rural areas, the poor, women and children

What is NHM fund?

The National Health Mission (NHM) is a centrally sponsored scheme driving multiple initiatives aiming for better health outcomes. The 2021-22 Union budget allocated Rs 36,576 crores to the scheme out of the total health budget of Rs 73,932 crores

NHM चांगली नोकरी आहे का?

NHM हे काम करण्यासाठी चांगले ठिकाण आहे. हे आम्हाला आमच्या देशासाठी आणि लोकांसाठी काम करण्यास मदत करते. हे तुम्हाला तुमच्या कामाच्या कालावधीचे वैद्यकीय ज्ञान देते. हा खूप चांगला मार्ग आहे कारण आपण लोकांना मदत करू शकतो आणि आपण देखील सामाजिक कार्यकर्ते आहोत असे वाटू शकतो.

How do you apply Cho?

Direct Link to Apply for NHM, arogya vibhag official Maharashtra gov website CHO Recruitment 2022

आरोग्य विभाग महाराष्ट्र recruitment 2022 is start

arogya vibhag Maharashtra exam are already done for group c and d but now NHM are recruitment in Maharashtra