You are currently viewing kotwal bharti question paper 2023; कोतवाल भरती प्रश्नपत्रिका pdf
kotwal bharti question paper 2023; कोतवाल भरती प्रश्नपत्रिका pdf

kotwal bharti question paper 2023; कोतवाल भरती प्रश्नपत्रिका pdf

  • Post category:Home

kotwal bharti question paper pdf download

question paper kotwal bharti bhandara @ कोतवाल भरती परीक्षा अभ्यासक्रम

Kotwal Bharti Question Paper 2023 PDF Download with Answer Key

कोतवाल भरती २०२३ साठी विविध जिल्ह्यासाठी महसूल विभाग मार्फत जाहिरात प्रसिद्ध होताना दिसत आहेत. ज्यामध्ये कोतवाल चंद्रपूर जिल्ह्यासाठी सध्या जाहिरात प्रसिद्ध झाली आहे – कोतवाल भरती जाहिरात येथे पहा. कोतवाल हे पद इयत्ता ४ थी पास वर भरले जाते हे पद महसूल विभागातील अत्यंत महत्वाचे पदे आहे, त्याचबरोबर तलाठी कार्यालयातील देखील महत्वपूर्ण कामे कोतवाल ला करावी लागतात. कोतवाल पदासाठी मागील काही दिवसापासून निवड प्रक्रिया मध्ये मुलाखत घेतली जात होती परंतु २०२३ च्या नवीन शासन निर्णयानुसार कोतवाल पदाची असणारी मुलाखत बंद केली आहे. सध्या कोतवाल पदाची निवड १०० गुणांची परीक्षा घेऊन केली जाते. कोतवाल पदासाठी अभ्यासक्रम येथे पहा.

कोतवाल मागील प्रश्नपत्रिका – Kotwal Bharti Question Paper PDF Download Link- click here

महत्वाचे म्हणजे कोतवाल या पदासाठी अभ्यासक्रम पाहून आणि मागील प्रश्नपत्रिका कोतवाल पदाच्या पाहणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी पुढील प्रमाणे kotwal previous year question paper pdf download दिला आहे. कोतवाल पद प्रश्नपत्रिका पुढे आहे त्यासाठी पुढील कोतवाल प्रश्नपत्रिका डाउनलोड वर क्लिक करा.

कोतवाल पदांची सध्याची भरती जाहिरात येथे पहा!

सध्या विविध ठिकाणी कोतवाल भरती साठी जाहिरात देखील प्रसिद्ध होत आहेत पुढील प्रमाणे –

कोतवाल भरती लेखी परीक्षा २०१८ जिल्हा गोंदिया