आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न व उत्तरे प्रश्नपत्रिका – आरोग्य सेवक या पदासाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद मार्फत परीक्षा घेतली जाते २०२२ या वर्षा साठी आरोग्य सेवक , आरोग्य सेविका व औषधनिर्माता असा ५ संवर्गासाठी परीक्षा होणार आहेत , त्यातील महत्वाचे विषय मधील तांत्रिक प्रश्न हा महत्वाचा भाग आहे . यासाठी ४० प्रश्न ८० गुणासाठी विचारले जातात .तर त्या तयारी साठी मागील प्रश्न अभ्यास करणे गरजेचे आहे व नियमित प्रश्न पत्रिका सराव होईला पाहिजे त्यासाठी एकूण ३ तांत्रिक प्रश्न व उत्तराच्या प्रश्नपत्रिका खालील प्रमाणे दिल्या आहेत. तुम्हाल २०० तांत्रिक प्रश्न हवे असल्यास येथे क्लिक करा.
आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नपत्रिका क्रमांक १
आरोग्य विभाग
जिल्हा परिषद भरती २०२२
तांत्रिक प्रश्न क्र १
प्रश्न क्र.१- रेबिज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी लस कोणी शोधली?
लुई पाश्चर
प्रश्न क्र.२- महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षितेसाठी ……. ही योजना सुरू केली ?
सुरक्षित मातृत्व योजना
प्रश्न क्र.३- होमिओपॅथीचा जनक कोण ?
सर हानेमान
प्रश्न क्र.४- नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होत तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे……. ?
मोतीबिंदू
प्रश्न क्र.५- मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे?
यकृत
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका क्रमांक २
प्रश्न क्र.१ -नेत्रदान करतेवेळी कोणता भाग दान करतात ?
पारपटल
प्रश्न क्र.३- ज्यांचे डोळे…………. ख़राब झाले आहेत त्यांनाच नेत्रदानाचा फायदा होतो?
कॉर्नियल इन्फेक्शनमुळे
(कॉर्निया म्हणजे डोळ्याचा सर्वात बाहेरचा भाग. यातील डोळ्यांच्या संरक्षणासाठी असलेले पटल धुळीचे कण, जंतू यांना रोखणारी संरक्षक भिंत म्हणून काम करते)
प्रश्न क्र.४- Blue Baby कोणाला म्हणतात?
जन्मताच हृदयाचा दोष असणाऱ्या मुलांना
प्रश्नपत्रिका क्रमांक ३
प्रश्न क्र.१- आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गूढ …………डॉक्टरांनी सन 1628 मध्ये शोधून काढले ?
विल्यम हार्वे
प्रश्न क्र.२- दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे ….कमकुवत होते?
यकृत
प्रश्न क्र.३- कॉड माशाच्या तेलात … जीवनसत्वे जास्त असते ?
अ