कोल्हापूर व सांगली महानगरपालिका येथे NUHM अंतर्गत पदभरती जाहिरात– राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व उपसंचालक आरोग्य कार्यालय कोल्हापूर मंडळ यांच्या कडून महाराष्ट्र मधील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे . ज्या मध्ये STS – Senior treatment supervisor(NHM), अर्धवेळ वैदिकीय अधिकारी (MBBS) , स्त्री रोग विशेषज्ञ , भूल विशेषज्ञ,शहर गुणवत्ता आश्वासक या पदांची भरती ११ महिन्याच्या कालावधीसाठी होत आहे , परंतु ११ महिन्यांनंतर performance base नुसार पुन्हा पुर्नियुक्ती दिली जाते. NUMH हा एक राष्ट्रीय आरोग्य संबधी कार्यक्रम आहे.भरती बद्दल सर्व माहिती majinoukriguru.in (आरोग्य विभाग भरती माजी नौकरी गुरु) या website वर दिली आहे . अधिक आरोग्य विभाग मधील नोकरी साठी येथे क्लिक करा .
कोल्हापूर व सांगली महानगरपालिका येथे NUHM पदभरती
जाहिरात प्रसिद्ध करणारे विभाग | आरोग्य विभाग राष्ट्रीय arogya अभियान ,nhm |
रिक्त पदे | STS – Senior treatment supervisor(NHM) अर्धवेळ वैदिकीय अधिकारी (MBBS) , स्त्री रोग विशेषज्ञ भूल विशेषज्ञ शहर गुणवत्ता आश्वासक साह्यक |
शैक्षणिक पात्रता | पदवी ,टंकलेखन ,MSCIT,MBBS -अधिक सविस्तर जाहिरात पाहावी |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर व सांगली महानगरपालिका |
अर्ज करण्याची शेवट तारीख | ३०/१५/२०२२ |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण | उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर ,दुसरा मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , SP ऑफिस जवळ ,कसबा बावडा रोड कोल्हापूर – ४१६००३ |
अर्ज फी | राखीव प्रवर्ग – १०० /- खुला प्रवर्ग – १५०/- |
अर्ज फी भरण्याची प्रक्रिया | अर्जा सोबत DD जोडणे DD (Demand Draft ) पुढील नावाने काढणे – Deputy Director Of Health Services Kolhapur Circle Kolhapur |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
एका पेक्षा जास्त अर्ज करता येईल का | हो, पण प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज व वेगळी फी भरावी लागेल |
वय मर्यादा | ३८ ते ४३ वर्ष पदानुसार सविस्तर जाहिरात पाहावी |
अधिक माहिती साठी टेलिग्राम जॉईन करा | टेलिग्राम |
अधिकृत website पहा | आरोग्य विभाग website |
जाहिरात येथे पहा | जाहिरात |
आमचे इतर महत्वाचे नोकरी अपडेट पहा
Cable World 32 in 1 Mini Screwdriver Bits Set with Magnetic Flexible Extension Rod
Good Knight Power Activ+, Mosquito Repellent Refill (Pack of 2)
Boxer Multi Utility Plastic 8 Plug Point Extension Strip with Fuse, Light Indicator and Spark Suppressor (Off-White)
तुमच्या जिल्ह्यातील नोकरी शोध घ्या
