zeel raincot

खरेदी पावसाळी अ‍ॅक्सेसरीजची >Preparing for the rainy season Shopping for rainy season accessories – महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी सर्वांनी पावसाळी शॉपिंगची तयारी सुरू केलीय. तुम्ही हि सुरवात करा. कलरफुल छत्र्या (ambarella chhatri) , रेनकोट्स (raincoats by ZEEL), water प्रूफ बॅग्ज, पावसाळी चपला (Relax Slippers) यासारख्या या सारख्या वस्तू तुम्हाल सर्व एकाच ठिकाणी मिळतील . वस्तूंची नवी व्हरायटी आणि या वस्तू कुठे घ्याल याचा वीकेण्ड टीमने घेतलेला आढावा.

आटिर्फिशिअल लेदर बॅग्ज ( Water Proof Rainy Bags)

पावसात बॅगा आणि पसेर्ससाठी निवड होते, ती अनेक कंपनी बॅगांचीच. पण, आता यात हि अनेक पर्याय निर्माण झाले आहेत.

यांची किंमत – ५५० रुपये पासून सुरु होते

खरेदी पावसाळी अ‍ॅक्सेसरीजची >Preparing for the rainy season Shopping for rainy season accessories

पाऊस आणि उन्हासाठी छत्र्या Auto Open and Close Umbrella for Rain and Sun

नवनव्या प्रकारच्या, कलरफुल आणि आकर्षक छत्र्या यंदा माकेर्टमध्ये आहेतच. त्यात ८ काड्या असलेल्या किंवा १६ काड्या असलेल्या छत्र्या मिळतात. १६ काड्यांच्या जम्बो छत्रीत तर पूर्ण फॅमिली मावते. तरुण-तरुणींकडून या छत्र्यांना खास पसंती मिळतेय. याच्या किमती २०० रुपयांपासून पुढे सुरू होतात.

error: Content is protected !!
Scroll to Top