जलसंधारण अधिकारी स्थापत्य ६७० रिक्त पदांची भरती वेळापत्रक माहिती(jalsandharan adhikari)– मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब” (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे भरण्याबात. वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे व त्याच्या अगोदर या विभागाचा शासन निर्णय हि प्रसिद्ध झाला आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी. (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील पदासाठी पगार (एस-१४ : ३८६००- १२२८००) इतका आहे. जलसंधारण अधिकारी पदाची ६७० पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून यासाठी कालबध्द कार्यक्र वेळापत्रक पुढीलप्रमाणे ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार सदर ६७० पदे भरण्यासाठी आयुक्त, मृद व जलसंधारण यांनी नियुक्ती प्राधिकारी म्हणून १९ शासन निर्णयानुसार निवड हि केली आहे.
जलसंधारण अधिकारी रिक्त पदांचे वेळापत्रक
सामान्य प्रशासन विभागाने, ६७० पदांच्या भरतीसाठीचे मान्यता दिलेली आहे. सदर रिक्त पदे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या ऑनलाईन परिक्षा प्रणाली, TCS. आयओएन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व आय. बी. पी. एस. यापैकी एका कंपनी द्वारे ऑनलाईन परिक्षा पध्दतीने भरली जाणार आहेत . संबंधित कंपनीशी चर्चा करुन अर्ज मागविण्याचे दिनांक व परिक्षेचा दिनांक सुनिश्चित केला जाईल. त्यासाठी संभाव्य वेळापत्रक पुढील प्रमाणे दिले आहे.
जाहिरात ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे