You are currently viewing जिल्हाअधिकारी कार्यालय (23 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता) भर्ती २०२२
महाराष्ट्र गवर्मेंट

जिल्हाअधिकारी कार्यालय (23 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता) भर्ती २०२२

  • Post category:Home

सातारा जिल्ह्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयातील यापूर्वी कार्यरत असलेल्या पॅनलला बरखास्त न करता नवीन 20 निवड यादी व प्रतिक्षा यादी अशी एकूण 23 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांची निवड व तात्पुरत्या स्वरूपाची नवीन पॅनल तयार करण्यासाठी खालील प्रमाणे इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

Maharashtra government

पदाचे नाव

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रताविधी शाखेची पदवी धारण करणारा व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेला असावा त्याच्याकडे कमीत कमी पाच वर्षे फौजदारी प्रकरणी चालवण्याचा अनुभव असावावश्यक

वयाची अट – वय 38 वर्षे पेक्षा जास्त नसावी मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांनी स्थितीतील क्षमता असून 43 वर्षापेक्षा जास्त नसावे

अर्ज प्रक्रिया – शेवटची तारीख २८/०२/२०२२ रोजी पर्यंत. कार्यालयीन वेळेत सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता यांचे कार्यालय सातारा जिल्हा व सत्र न्यायालय इमारत तळमजला सदरबाजार सातारा ४१५५०१ यांच्या कार्यालयात समक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने पोहोचतील अशा रीतीने पाठवावेत

जाहिरात पहा

अधिकृत वेबसाइट