जिल्हा परिषद सातारा भरती

  • Post category:Home
जिल्हा परिषद सातारा मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध झालेले आहे सातारा येथील विविध रुग्णालये उपकेंद्र जिल्हा रुग्णालय यामध्ये भरती होत आहे त्यासाठीचे अर्ज कसे करायचे व इतर सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे

Rashtriya Arogya Abhiyan Health Department Zilla Parishad Satara has published advertisements for various posts.

अर्ज करण्याची पद्धत
डायरेक्टली सातारा जिल्हा परिषद अर्ज द्यावे लागतील व डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करून तात्काळ ऑर्डर्स आदेश देण्यात येतील
अर्ज करण्याची शेवटची तारीख 
13 5 2021 असणार आहे
अर्ज देण्याचे ठिकाण 
यशवंतराव चव्हाण सभा सभागृह जिल्हा परिषद सातारा
मासिक वेतन 
17000 पासून ते एक लाख पर्यंत
खालील प्रमाणे रिक्त पदे भरण्यात येतील
Satara-district-jobs-NHM
Vacancy Credit
जाहीरात व अर्ज

Official website-www.zpsatara.gov.in