आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न व उत्तरे पीडीएफ

तांत्रिक प्रश्न सराव

प्रश्न क्रमांक प्रश्न उत्तर
ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी
एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते?
१०००
खरुज हा……रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो
त्वचेचा
आजारी साम (SAM ) बालकांना कोठे भरती करतातग्राम बाल विकास केंद्र(VCDC)
सिकल सेल हा रोग कशाशी संबंधित आहेलाल रक्तपेशी 
अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात?पांढरा बलक
२०१क्षयरोग दिवस ….. दिवशी साजरा केला जातो
पूर्ण पीडीएफ डाउनलोड करा

२०० तांत्रिक प्रश्न डाउनलोड करा

जिल्हा परिषद अंतर्गत २०१९ मध्ये विविध पदांची भर्ती साठी अर्ज महापरिक्षा पोर्टल मार्फत सरळसेवेसाठी अर्ज भरून घेतले होते पण पुढे काही तांत्रिक अडचणी साठी परीक्षा झाल्या नाही , आता नवीन कंपनी निवड झाली आहे , व परीक्षा ही लवकरच होणार आहेत . त्याची मान्यता सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे .नवीन maharddzp.com या पोर्टल मार्फत नवीन माहिती अपडेट होइल.

२०१९ जिल्हा परिषद मधील पदे

खालील पदे पुणे जिल्हा परिषद मधील आहेत प्रत्येक जिल्हा परिषद साठी कमी जास्त प्रमाणात पदे आहेत मागील जाहिराती पाहण्यासाठी खालील माहिती पहा.

कनिष्ट अभियंता जिल्हा परिषद

कंत्राटी ग्रामसेवक जिल्हा परिषद

औषधनिर्माता जिल्हा परिषद

प्रयोगशाळा तंत्रज्ञ जिल्हा परिषद

आरोग्य सेवक पुरुष जिल्हा परिषद

आरोग्य सेविका जिल्हा परिषद

विस्तार अधिकारी कृषि जिल्हा परिषद

स्थापत्य अभियंत्रकी साहयक जिल्हा परिषद

पशुधन पर्यवेक्षक जिल्हा परिषद

वरिष्ट सहाय्यक लेखा जिल्हा परिषद

पर्यवेक्षिका अंगणवाडी (नामनिर्देशानाने ) जिल्हा परिषद

वरिष्ट सहायक लिपिक

कनिष्ट लेखाधिकारी

जिल्हा परिषद भर्ती साठी मान्यता

zilha parishad bharti 2022
zilha parishad bharti 2019(this image use for education purpose only)

अधिकृत वेबसाइट जिल्हा परिषद भर्ती

जिल्हा परिषद जाहिरात पीडीएफ

error: Content is protected !!
Scroll to Top